Home > Admission Process

Admission Process- XI Science / Commerce / BCA/ B.Sc.(ECS)-I -20-21

माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ, पुणे संचलित
डी. एच. बी. सोनी कॉलेज, सोलापूर
हिंदी अल्पसंख्याक संस्था

प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवत्ता अर्ज (Merit Form)
Junior आणि Senior विभाग
🌹इयत्ता दहावी, बारावी - कला व विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹
आपल्या डी. एच. बी. सोनी कॉलेज, सोलापूर येथे XI Science / XI Commerce आणि B.Sc.(ECS)-I / BCA -I या विभागांच्या प्रथम वर्गांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे.
प्राचार्या डॉ. वासंती अय्यर
Mobile: 9422380619

संपर्क:
* Web Site *
https://dhbsonicollege.com/
* Email *
sonicollege@gmail.com

विविध शाखेचे प्रवेश समितीचे प्रमुख
XI Science विभाग
सौ. खेडकर वी. एन.
9325223477
श्री. कांतिकर पी. के.
8087420694

XI Commerce विभाग
सौ. बोमरा एच. के.
9271215215
श्री. चंडक एम. आर.
9158966166

Computer Science विभाग – BCA / B.Sc.(ECS)
प्रा. नवनाथ भंडारे
9561468970
प्रा. अरविंद बगले
9822552772
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे महाविद्यालय सुरू झाल्यावर जमा करावी.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्याबाबत आपण दिलेल्या मोबाईल क्रमांक व इ - मेलवर आपणास माहिती देण्यात येईल.
Online Application Form for XI Science : Click on this Link : shorturl.at/klxRX

Online Application Form for XI Commerce : Click on this Link : shorturl.at/ryJNV

Online Application for B.Sc. (ECS) Part – I / BCA -I: Click on this Link : shorturl.at/iC139

=======================================
कॉलेज पत्ता: D.H. B. Soni College
105/2 B,Vijapur Road, Near Vaishnavi Nagar,
Solapur - 413004, Maharashtra, India
Tel : +91-217-2341366, 2301366