Home > Admission Process

Admission Process- BCA/ B.Sc.(ECS)-I -2021-22

माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ, पुणे संचलित
डी. एच. बी. सोनी कॉलेज, सोलापूर
हिंदी अल्पसंख्याक संस्था

Senior विभाग
🌹इयत्ता बारावी - कला व विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹

आपल्या डी. एच. बी. सोनी कॉलेज, सोलापूर येथे B.Sc.(ECS)-I / BCA -I या विभागांच्या प्रथम वर्गांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.

Online Application for B.Sc. (ECS) Part – I / BCA -I: Click on this Link : shorturl.at/iC139

अर्ज सादर केल्यानंतर खालील प्राध्यापकांना संपर्क करावा.

Computer Science विभाग – BCA / B.Sc.(ECS)
प्रा. नवनाथ भंडारे
9561468970
प्रा. अरविंद बगले
9822552772

प्राचार्या डॉ. वासंती अय्यर
Mobile: 9422380619

संपर्क:
* Web Site *
https://dhbsonicollege.com/
* Email *
sonicollege@gmail.com


प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे महाविद्यालयमध्ये येऊन जमा करावी.

=======================================
कॉलेज पत्ता: D.H. B. Soni College
105/2 B,Vijapur Road, Near Vaishnavi Nagar,
Solapur - 413004, Maharashtra, India
Tel : +91-217-2341366, 2301366