लॉकडाऊन काळात सोलापुरातील नामवंत शैक्षणिक संस्था D.H.B. सोनी महाविद्यालय व दमाणी विद्या मंदिर, महेश इंग्लिश स्कुल,S.R.चंडक इंग्लिश हायस्कुलयांनी मागील लगभग 40 दिवस (परप्रांतीय आप-आपल्या गावी निघेपर्यंत) सोलापुरात अडकून राहिलेल्या 250 ते 300 परप्रांतीयांची आवश्यकतेनुसार भोजन तथा नाष्ट्याची सोय उत्कृष्ट रित्या पार पाडली त्याचा संक्षिप्त अहवाल......थोडक्यात माहिती - सोनी महाविद्यालयाचे चेअरमन - Shri. Laxmikantji Somani.